नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा उदघाटन ,पक्ष प्रवेश,आढावा बैठक कार्यक्रम पार पडला – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा उदघाटन ,पक्ष प्रवेश,आढावा बैठक कार्यक्रम पार पडला

प्रतिनिधी कर्जत 

रायगड (कर्जत)-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन,मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा मनसे रेल्वे कामगार सेना महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष मा.श्री.जितेंद्र दादा पाटील,मनसे कर्जत तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र दादा निगुडकर,मनसे महिला आघाडी कर्जत तालुका अध्यक्षा सौ.आकांक्षा शर्मा-सावंत,यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील मिरचोली गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर अंजप येथे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची आढावा बैठक संपन्न झाली,आणि असंख्य महिला पुरुष यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला. त्यानंतर शेलू ग्रामपंचायतीत काम करणारे महाराष्ट्र सैनिक यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा मनसे रेल्वे कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.जितेंद्र दादा पाटील,मनसे कर्जत खालापूर विधानसभा सचिव श्री.अभिजित दादा घरत,मनसे कर्जत तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र दादा निगुडकर ,मनसे महिला सेना कर्जत तालुका अध्यक्षा,सौ.आकांक्षा शर्मा-सावंत, व उपस्थित सर्व तालुका उपाध्यक्ष ,विभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष,कर्जत नेरळ शहर अध्यक्ष,शहर उपाध्यक्ष व असंख्य महिला पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते….

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]