नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संतोषभाई मेहता फाऊंडेशन दापोली तर्फे भाषण, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेत कु. आर्या अमित खेडेकर हिचा प्रथम क्रमांक आला – आजचा महाराष्ट्र

संतोषभाई मेहता फाऊंडेशन दापोली तर्फे भाषण, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेत कु. आर्या अमित खेडेकर हिचा प्रथम क्रमांक आला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड):-संतोष भाई मेहता फाऊंडेशन दापोली येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत (स्पेसड्रो २०२२) अर्थात भाषण,निबंधलेखन व चित्रकला स्पर्धा. या मध्ये भाषण स्पर्धेत भविष्यात इलेक्ट्रिक गाड्या कशा उपयुक्त आहेत या विषयावरती

सहावी ते आठवीच्या गटात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु. आर्या अमित खेडेकर हिने तिचे मनोगत व्यक्त करून प्रथम क्रमांक पटकावला. तिला प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवर तसेच बहुसंख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]