नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड. जनसेवक ग्रंथालय खवटी येथे ग्रंथपाल श्री. राजेंद्र दळवी यांनी आयोजन केलेला सरस्वती पूजन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला – आजचा महाराष्ट्र

खेड. जनसेवक ग्रंथालय खवटी येथे ग्रंथपाल श्री. राजेंद्र दळवी यांनी आयोजन केलेला सरस्वती पूजन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला

रत्नागिरी (खेड):- जनसेवक ग्रंथालय खवटी ता. खेड जि. रत्नागिरी या ठिकाणी ग्रंथपाल श्री. राजेंद्र दळवी यांनी आयोजित केलेला सरस्वती पूजन

हा कार्यक्रम उत्साहात पार पडला .कार्यक्रमाच्या सुरवातीला बँक ऑफ इंडिया शाखा खवटीचे अधिकारी राकेश सिंग यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या

प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने खवटी नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमधून तीन क्रमांक काढून सदर विद्यार्थ्यांना खवटी गावच्या तलाठी कु.दिपाली शिंदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास खवटी पोस्टाचे कर्मचारी विलास सोनवणे,खवटी शाळेचे शिक्षक राजेंद्र क्षिरसागर,कोतवाल सुधा गवळी, अनंत दळवी,दिपाली दळवी खवटी हायस्कूल सौ कोदारे मॅडम मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]