नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवरात्री विशेष :नवरात्री निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी आई तुळजाभवानीची अप्रतिम रांगोळी साकारली आहे – आजचा महाराष्ट्र

नवरात्री विशेष :नवरात्री निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांनी आई तुळजाभवानीची अप्रतिम रांगोळी साकारली आहे

कोल्हापूर प्रतिनिधी :- नवरात्रीचे नऊ दिवस अगदी भारावून टाकणारे असतात. देवीच्या विविध प्रतिकृती, दांड्या, गरबा, विविध

वेशभूषा या कार्यक्रमात सर्वजण उत्साहाने सहभाग घेतात. अशाच  उत्साहात नवरात्रीच्या निमित्ताने रांगोळी कलाकार रुपाली भोसले रा. रेठरे (वारणा) तालुका शाहूवाडी जि. कोल्हापूर यांनी आई तुळजाभवानीची  अप्रतिम रांगोळी साकारली आहे. रुपाली यांच्या हाती वैविध्यपूर्ण रांगोळी साकारण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे त्यांचे रांगोळी कलाप्रेमीं कडून नेहमीच कौतुक केले जाते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]