ता खेड. खवटी ग्रामपंचायत कार्यालय खवटी येथे तंटामुक्तती समिती सर्वसाधारण सभा आयोजित
राजेंद्र दळवी पत्रकार
रत्नागिरी(खेड):-खवटी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये तंटामुक्तीची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये नवरात्र उत्सव गावातील मंदिरातील चोरी संदर्भात कशाप्रकारे 
काळजी घेता येईल व उपाययोजना केली जाईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित तंटामुक्तती समिती खवटी अध्यक्ष श्री. प्रदीप वालनकर, पोलिस पाटील श्री. मनोहर दळवी पखारवाडी खवटी, पोलिस पाटील श्री. अमोल दळवी चंद्रकांत दळवी, श्री. बबन दळवी माजी तंटामुक्तती अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी, सरपंच सौ. शर्मिला दळवी मॅडम, सौ. हारवंदे मॅडम, श्री. मांडवकर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूज चॅनेलचे पत्रकार श्री. राजेंद्र दळवी उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













