नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महा आवास उत्कृष्ट जि. प. गट,ग्रामपंचायत लाभार्थ्यांचा सन्मान – आजचा महाराष्ट्र

महा आवास उत्कृष्ट जि. प. गट,ग्रामपंचायत लाभार्थ्यांचा सन्मान

{ पत्रकार राजेंद्र दळवी }

रत्नागिरी (खेड):- महा आवास अभियान २०२१-२०२२या कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद गट,ग्रामपंचायत व घरकुल लाभार्थ्यांचा आमदार श्री. योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उत्कृष्ट जि. प.आस्तान व सुसेरी गटाला गौरविण्यात आले. आंबडस,मांडवे, धामनंद, धामणी,या ग्रामपंचायींना उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून सन्मानित करण्यात आले

.उत्कृष्ट लाभार्थी मधुकर दळवी(खवटी),संतोष इनरकर (शिव),संजय कांबळे (तळे), राजेंद्र तांबे(सवणस) यांना गौरवण्यात आले.या प्रसंगी माजी जी.प.सदस्य अरुण कदम,जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण,माजी सभापती विजय कदम,गटविकास अधिकारी व प्रशासक आर.एम.दिघे,विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]