नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिंदू जनजागृती समिति व भाजपा रोहे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे शहरात हिंदू जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. श्री. रमेशजी शिंदे यांचे व्याख्यान – आजचा महाराष्ट्र

हिंदू जनजागृती समिति व भाजपा रोहे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे शहरात हिंदू जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. श्री. रमेशजी शिंदे यांचे व्याख्यान

{रायगड रोहा प्रतिनीधी}

रायगड (रोहा) -हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. श्री. रमेशजी शिंदे यांचे हिंदू जनजागृती समिति व भाजपा रोहे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे शहरात हिंदू जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. श्री. रमेशजी शिंदे यांचे व्याख्यानव्याख्यान

भाजपा रोहे शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी आयोजित केले . व्याख्यानाचा विषय लव जिहाद, हलाल जिहाद,हिंदू राष्ट्र का हवे?साधारण दोन तासाच्या कार्यक्रमासाठी रोहेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, भाजपा रोहे शहर यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी रोह्यातील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रायकर सर, तालुक़ा कार्यवाह संजीव कवितके, अविनाश दाते, रोहे तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा जयश्री भांड, भाजपा रोहे शहर उपाध्यक्ष राकेश गुंदेशा, डॉ. मनीष वैरागी, सनातन साधक प्रकाश मोरे व परिवार, उत्तमशेट मोरे, तुषार खरिवले, दिनकर खरिवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]