नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भडगांव उसरेवाडी शाळेत शालेय उपयोगी साहित्याचे वाटप – आजचा महाराष्ट्र

भडगांव उसरेवाडी शाळेत शालेय उपयोगी साहित्याचे वाटप

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड):- शहराजवळील जि. प. प्राथमिक भडगांव उसरेवाडी शाळेत दि. १७ सप्टेंबर रोजी सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या सौजन्याने व सेवानिवृत्त माध्यमिक उपमुख्याध्यापक अर्जुन देशमुख यांच्या प्रयत्नातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती सुरेश उसरे, माजी सभापती सौ. अपर्णा नक्षे, ग्रा. पं. सदस्या सौ. सुवर्णा उसरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. संध्या गुणदेकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी विजय दवडे ,स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभु, अंगणवाडी सेविका सौ. संगिता उसरे व सौ.जिजाबाई कोकरे, मुख्याध्यापक श्री. वीरकर, सहशिक्षिका सौ. काताळे, सहशिक्षक श्री. मिसाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]