नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुका,आमदार श्री.योगेशदादा कदम यांनी कार्यकर्त्यांसह श्री.गणेश भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन श्री.गणेश दर्शन घेतले – आजचा महाराष्ट्र

खेड तालुका,आमदार श्री.योगेशदादा कदम यांनी कार्यकर्त्यांसह श्री.गणेश भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन श्री.गणेश दर्शन घेतले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) –दापोली, मंडनगड, खेड या मतदारसंघाचे मा.आमदार श्री.योगेश दादा कदम यांनी कार्यकर्त्यांसह नामांकित उद्योजक श्री. गणेश भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन श्री.गणेशाचे दर्शन घेतले.यावेळी बहुसंख्येने मा.आमदार योगेश दादा यांचे कार्यकर्ते, निकटवर्तीय तसेच उद्योजक श्री.गणेश भोसले यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट,मित्रपरिवार उपस्थित होते.यावेळी आमदार श्री. योगेशदादा यांनी गणरायाला हार फुले वाहून उपस्थित भक्तांसाठीदैनंदिन जीवन सुख समृद्धीचे व निरोगी जावो यासाठी साकडे घातले.यावेळी उपस्थितांनी आमदार श्री. योगेश दादा यांचे मनःपूर्वक आभार मानून खूप कौतुक केले.सर्वांनी तीर्थ प्रसाद घेऊन उद्योजक श्री.गणेश भोसले यांच्या उद्योग वाढीसाठी,पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन निरोप घेतला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]