नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तिर्थक्षेत्र असगणी स्वयंभू महादेव मंदिरा समोरील तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात झाले – आजचा महाराष्ट्र

तिर्थक्षेत्र असगणी स्वयंभू महादेव मंदिरा समोरील तलावात गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात झाले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-कोकणात गणपती उत्सव हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.मुंबई,पुणे सारख्या शहरातुन सर्व चाकरमानी गावी येतात

प्रत्येक घरात गणपती सण भक्ती भावाने साजरा केला जातो.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिर्थ क्षेत्र असगणी स्वयंभू महादेव मंदीरा समोर गणपती विसर्जन घाटा वर अतिशय भक्तीमय वातावरणात

बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पोलीस निरीक्षक भोसले साहेब,कदम साहेब, धाङवे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला .संपूर्ण असगणी गावच्या पाच दिवसाच्या बाप्पाची मिरवणूक स्वयंभू महादेव मंदीरा जवळ वाजत-गाजत काढण्यात आली. बाप्पांना निरोप अगदी भक्ती मय वातावरणात देण्यात आला . यावेळेस विसर्जन घाटावरती भक्तांची खुप गर्दी झाली होती .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]