खेड तालुका खवटी गावातील गौरी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत पार पडला

रत्नागिरी(खेड)-खवटी गावातील गौरी गणपती विसर्जन परंपरेनुसार मोठ्या जल्लोषात वाजत गाजत करण्यात आले. खवटी गावातील नंदीवर
विसर्जनासाठी नियोजनबद्ध घाट बांधण्यात आला होता. विसर्जनाचा कार्यक्रम परंपरेनुसार आरती, नाच गाणे अशा आनंदमय वातावरणात पार पडला विसर्जनाच्या कार्यक्रमात देऊळ वाडी, 
गावठाण वाडी, गजानन मंदिर मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या मनमोहक कार्यक्रमाचे क्षणचित्र टिपले आहेत आजचा महाराष्ट्रन् टॉप टेन न्यूज चॅनेलचे रिपोर्टर श्री राजेंद्र दळवी यांनी.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













