नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला कामगारांनी यश मिळविले – आजचा महाराष्ट्र

नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला कामगारांनी यश मिळविले

रायगड कर्जत प्रतिनीधी,

रायगड (कर्जत) – आज नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी केलेल्या आंदोलनानंतर कामगारांच्या मागण्या नेरळ ग्रामपंचायत कडून मान्य करण्यात आल्या बरेच वर्ष रखडलेला सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीचा प्रश्न आज निकाली लागला यावेळी अनंता दामा भला यांची मुकादम पदी नियुक्ती करणेत आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]