खेड तालुका. खवटी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी मा. श्री प्रदीप वालनकर यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी (खेड):-खवटी गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मा.श्री. प्रदिप वालनकर यांची ही बिनविरोध निवड झालीत्याबद्दल प्रदीप वालनकर यांचे कमिटीने तसेच समस्त
ग्रामस्थांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मा. सरपंच श्री. शर्मिला दळवी उपसरपंच शैलेश दळवी, पोलीस पाटील अमोल दळवी भारत वाडी ,पोलीस पाटील खवटी गाव मनोहर दळवी व मिटिंग चे अध्यक्ष माननीय .श्री लक्ष्मण दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













