रत्नागिरी, खेड भरणे नाका नरेंद्र महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व कानीफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न झाला

रत्नागिरी(खेड):-श्री गुरुदेव आज दिनांक २४/०८/२०२२ बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने 
तसेच प .पुज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपार्शीवादाने मोफत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा रत्नागिरी खेड भरणे नाका येथे संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यास उप.विभागीय पोलिस अधिक्षक श्री. काशीद साहेब, पोलिस उपनिरीक्षक श्री. हर्षद हिंगे साहेब , प्रा. डॉ . बाळासाहेब लबडे ( साहीत्यीक कादंबरीकार ) , डॉ . श्री. संजिव धारीया खेड, सरपंच श्री संदिप खेराडे ( ग्रा . पं भरणे ), सा. कार्यकर्ते श्री. कृष्णाजी शेलार साहेब ( दहिवली ) ‘ पीठ निरिक्षक 
श्री. अविनाश जागुष्टे,पिठ धर्मक्षेत्र प्रमुख श्री. दत्तात्रय मोरे, दक्षिण रायगड जिल्हा निरीक्षक श्री. सुनील वीर, जिल्हा सेवाध्यक्ष श्री. बाळकृष्ण चव्हाण साहेब , 
अखिल भारतिय संग्राम सेना प्रशिक्षक श्री. विलास बेंद्रे सर, जि . युवाध्यक्ष श्री. सौरभ चाळके साहेब , श्री विनोद धोत्रे सर (दापोली ) सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ता.सेवाध्यक्ष श्री .
चंद्रकांत येद्रे साहेब ,सौ .रसिका यादव, श्री. मधूकर डाऊल , पूजा राळे , अंकिता भागणे , दगडू नेवरे ‘ महेंद्र भरणे ,विजय भोसले , सुनिल गुरव , प्रमोद आंब्रे , रामचंद्र चाळके , वारणकर बाबा’ रविंद्र काते , सुनिल लाड , मनस्वी भरणे , पर्शुराम खेडेकर , अनंत खापरे , संतोष भोसले , सुरेश भागणे , दिनानाथ फावरे , मयुरी कदम , विद्या बेंद्रे , प्रज्ञा खेडेकर , ॐकार जाधव , यांनी खूप मेहनत घेतली तसेच भक्त व शिष्य गणही कार्यक्रमास उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













