प्रसिद्ध रांगोळी कलाकार रुपाली भोसले यांच्याकडून श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने बाळ गोपाळाची रांगोळी सादर..
कोल्हापूर प्रतिनिधी,
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्ताने प्रसिद्ध रांगोळी कलाकार रुपाली भोसले रेठरे (वारणा) तालुका – शाहूवाडी, जिल्हा – कोल्हापूर यांनी बाळ गोपाळाची रांगोळी रेखाटली आहे. रुपाली भोसले यांनी नेहमीच वेगवेगळ्या रांगोळ्या काढून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी रांगोळी
कलेत सतत आपले वेगळेपण जपले आहे. अशा होतकरू कलाकाराची कला रांगोळी प्रेमींना अर्थात रांगोळी दर्शकांच्या आवडीसाठी नेहमी त्या सादर करत असतात. दर्शकांची आवड जपणे यात तत्पर असणे ही रुपाली भोसले यांची खासियत आहे. श्री. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने रुपाली भोसले यांच्या कडून एक वेगळी कला सर्व भाविकांसाठी सादर
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













