भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव व घरो घरी तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत महाळुंगे व रा. जि. प. शाळा महाळुंगे, महादेवखार ता,रोहा जि,रायगड
रोहा प्रतिनीधी,
रायगड (रोहा )-भारताचा ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त महादेवखार येथे विध्यार्थी, पालक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच ग्राम पंचायत,सदस्य, अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. सरपंच श्री. नारायणदादा गायकर यांच्या नियोजनातून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा झाला ग्रामपंचायत महाळुंगे
श्री.नारायणदादा गायकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय तिरंगा झेंड्याला शिक्षक वर्ग,विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी सलामी दिली अमृत महोत्सव शासकीय आदेशानुसार तिन्ही दिवस माननीय सरपंच श्री.नारायणदादा गायकर यांच्या हस्ते करण्यात आले.आज १५ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्यदिनी गावात प्रभात फेरी काढुन देशभक्ती वर घोषणा देण्यात आल्या ध्वजारोहण
सरपंचांच्या हस्ते सन्मानपूर्वक झाले. तसेच श्री,जाखमाता सेवा मंडळ मुबंई महादेवखार तफेँ व शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या सौ,चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत महाळुंगे तफेँ व गावातील दानशुर व्यक्तिमत्त्व श्री,यशवंतदादा शिंदे व श्री,दिनेशदादा माळी यांच्या कडुन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक ,मान्यवरांची
देशभक्तीपर भाषणे झाली. सरतेशेवटी सर्वाना गोड खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा झाला. या कार्यक्रमाला सरपंच श्री. नारायणदादा गायकर उपसरपंच श्री. संकेतदादा जोशी ग्रामपंचायत सदस्या. सौ. सुचिता यशवंत शिंदे,ग्रामपंचायत सदस्या. सौ. निलम धमेँश वारगे, ग्रामपंचायत सदस्या दर्शना म. मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. मच्छिंद्र ना. वाघमारे दानशुर श्री. यशवंतदादा शिंन्दे, श्री. दिनेशदादा माळी अध्यक्ष श्री. पद्माकर कांबळे श्री. जाखमाता सेवा मंडळा चे अध्यक्ष श्री.अनिल ना. मोरे माजी अध्यक्ष श्री.दिपक दे गायकर संस्थापक अध्यक्ष श्री.राज जोशी माजी सरपंच श्री.रमेशदादा सातामकर श्री. चंद्रकांत
सातामकर ग्रामसेविका सौ. नागोठकर मँडम शिक्षक वर्ग,गावातील मान्यवर, इतर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार,ग्रा. माजी सदस्य, ग्रामपंचायत महाळुंगे चे सर्वेसर्वा स्व. गोवर्धन दादा कांडणेकर यांचे सुपूत्र कु. प्रतिकदादा कांडणेकर वस्ताद श्री.हिराजीदादा कांडणेकर दिलिप कांडणेकर, गणेश गायकर,प्रदिप गायकर,जिवन कांबळे निसर्ग जोशी,गणेश शिंन्दे मनोहर मोरे,पोलिस पाटील, प्रभाकर गायकर ,अनिल ल,मोरे चंद्रकांत कांबळे ,रवी कांबळे नामदेव भुरे,काशिनाथ जोशी अजय कांडणेकर, काशिनाथ कांडणेकर, यशवंत वारगे,निता गायकर,हिराताई वारगे,व मुंबईकर मंडळी हजर होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













