नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जि. प. प्रा. शाळा कल्याणी शाळेत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गणेश प्रतापसिंग चांदा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला – आजचा महाराष्ट्र

जि. प. प्रा. शाळा कल्याणी शाळेत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गणेश प्रतापसिंग चांदा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड)-१५ ऑगस्ट गौरवशाली भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त भोकरदन तालुक्यातील जि. प. प्रशाला कल्याणी येथे श्री. राजू पाटील खंडाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. लेझीम पथक, महापुरुषांवर भाषणे केली, वारकरी संप्रदायक, शेतकरी वेशभूषा सादर करून दाखविल्या .विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. शाळेत

ध्वजारोहण व विविध कार्यक्रमासाठी सरपंच श्री. राजू पाटील, श्री. खंडाळकर उपसरपंच, ग्रामसेवक श्री वाघ साहेब व ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक, नागरिक, पालक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रम श्री मंगल भाऊ चांदा व श्री.भागचंद भाऊ चांदा यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले मुख्याध्यापक श्री. एस. व्ही. सपकाळ सर यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालक वर्ग, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम सर्व शिक्षकांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]