नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जि.प.प्रा.शाळा खवटी मंडलिक कोंड येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

जि.प.प्रा.शाळा खवटी मंडलिक कोंड येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) जि. प. शाळा खवटी मंडलिक कोंड येथे दिनांक १५/०८/२०२२ रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.

संदेश मंडलिक,मा. सरपंच सौ. आस्मिताताई कालप व ग्रामपंचायत सदस्य सौ.विशाखा चव्हाण उपस्थित होत्या. सौ. विशाखा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी ध्वजारोहण करुन

स्वातंत्र्य दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील विद्यार्थी पालक , ग्रामस्थ व शाळेतील सहकारी शिक्षिका सौ. मनवळ व मुख्याध्यापक श्री. भंडारी सरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त माहिती सांगितली. शेवटी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ,सदस्य या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]