भारताच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रुपाली भोसले यांनी राष्ट्र ध्वजाची सुंदर प्रतिकृती साकारली.
कोल्हापूर प्रतिनिधी,

आज १५ ऑगस्ट गौरवशाली भारताचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन यानिमित्ताने प्रसिद्ध रांगोळी कलाकार रुपाली भोसले रेठरे(वारणा) तालुका. शाहूवाडी जिल्हा. कोल्हापूर यांनी आपल्या देशाच्या राष्ट्र ध्वजाची सुंदर अशी रांगोळी साकारली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून खूप खूप आभार व्यक्त केले जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













