नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रत्नागिरी, खेड ता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त खेड तालुक्यातील अस्तान शाळा क्र. १ . स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. – आजचा महाराष्ट्र

रत्नागिरी, खेड ता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त खेड तालुक्यातील अस्तान शाळा क्र. १ . स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) रत्नागिरी ज़िल्यातील खेड तालुक्यातील अस्तान नं १ शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला शाळा व्यवथापन समितीच्या अध्यक्षा अनिषा तांबे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी जि. प.माजी सरपंच दर्शना मोरे, पोलीस पाटील श्री चंद्रकांत मोरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सोनाली चव्हाण, शिक्षण प्रेमी प्रभाकर मोरे, अंगणवाडीसेविका समृद्धी पालकर, मनोज तांबे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व मान्यवर ग्रामस्थ या सर्वांच्या हस्ते इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांमधील १ ते ३ क्रमांक बी. डी. एस. मधील उत्तीर्ण विध्यार्थी, कब बुलबुल मधील पात्र विद्यार्थ्यांना , हर घर तिरंगा या अभियानांतर्गत अंतर्गत सहभाग घेतलेल्या विध्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर शिर्के यांनी केले , सूत्रसंचालन श्री नारायण शिरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर शिर्के, पदवीधर शिक्षक श्री. नारायण शिरकर, उपशिक्षिका श्रीमती अर्चना पालकर व श्रीमती अक्काबाई बेंडकोळी यांनी खूप मेहनत घेतली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]