नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुका स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मिर्ले क्र. १. येथे शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

खेड तालुका स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मिर्ले क्र. १. येथे शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) आज १५ ऑगस्ट आपल्या देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन या निमित्त खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मिर्ले क्र. १ या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वह्या, कंपास इ. आणि खाऊ वाटप करण्यात आले.

दत्तात्रय नांनबाराव भोसले.(सेल्सटॅक्स ऑफिसर मुंबई )यांनी आपले वडिल नानबाराव भोसले यांच्या ९७ व्या स्मृतीदिना निमित्त.आई व सुविध्यपत्नी यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके खाऊ वाटप केले.

श्री .सुर्यकांत भोसले यांनी कै.तुकारामराव महादेव भोसले आणि कै.सरस्वती तुकारामराव भोसले यांच्या स्मरणार्थ ध्वज स्तंभ अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित गावातील सरपंच सौ रोशनीताई शिर्के उपसरपंच श्री.सुनिलजी साळवी, अर्जुनराव भोसले, सखारामराव भोसले, हरीश्चंद्र भोसले, संतोष भोसले, विजय भोसले, तृप्ती येरूणकर, मोहीनी विचारे, नेहा सूतार, मयुरी डेरवणकर, दिवाळेमामा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश भोसले , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मीनाक्षी जाधव उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]