अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खेड तालुक्यातील पशू संवर्धन विभागातर्फे बीजघर शिवगण वाडी येथे शेती व पशूवैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले

रत्नागिरी {खेड}:-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हर घर तिरंगा , अभियानाअंतर्गत ‘पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती खेड‘ ‘श्री विवेकानंद रिसर्च 
अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लोटे’ ‘एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड लोटे‘ यांच्या सहयोगाने खेड तालुक्यातील बिजघर शिगवण वाडी या ठिकाणी शेती, पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पशुवैद्यकीय शिबिरासाठी. डॉक्टर विनया जंगले मॅडम ,डॉक्टर बिराजदार, कृषिसेवक मस्के, श्री विवेकानंद विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग चे व्यवस्थापक स्वप्निल महाडिक, बिजघर गावचे सरपंच सौ. 
शुभांगी भोसले मॅडम, उपसरपंच सखाराम जाधव, माजी सरपंच. काशिनाथ सिगण तसेच बीजघर शिवगण गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिरास शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













