नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारताच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुंभोशी आरे खुर्द खतलेवाडी तर्फे आदिवासी वाडी येथील मुलांना शालोपयोगी साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

भारताच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुंभोशी आरे खुर्द खतलेवाडी तर्फे आदिवासी वाडी येथील मुलांना शालोपयोगी साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले

रायगड { रोहा प्रतिनीधी }-भारताच्या ७५व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महावीर इंटरनॅशनल मुंबई यांच्यातर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा बुद्रुक कुंभोशी आरे खुर्द खतलेवाडी आदिवासी वाडी येथील ८४ मुलांना शालोपयोगी साहित्य रजिस्टर, पेन, बॉटल्स व खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन – सामाजिक कार्यकर्ते श्री. सिताराम यशवंत

घाग (कुंभोशी) यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केंद्रप्रमुख श्रीमती रोहेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला मुंबईचे मा.श्री .नारायण घाणेकर श्री संतोषजी चौरसिया सर सरपंच श्रीमती दुमने

मॅडम उपसरपंच श्री महेश शिंदे सदस्य प्रशांत शिंदे श्री जाधव सर श्री बडोळे सर मा.ग्रामसेवक पाटील साहेब, शिक्षक ज्ञानेश्वर, मुंगळे किनरे मॅडम, शिक्षक विनायक शिंदे दादा तसेच चारही गावांचे पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम केंद्र शाळा आरे खुर्द येथे पार पडला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]