रायगड जिल्हा परिषद शाळा धामोळे शाळेला भारतीय कमांडो यांची भेट
नवी मुंबई प्रतिनीधी :- दिनांक १२/0८/२०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त रायगड जिल्हा 
परिषद प्राथमिक शाळा धामोळे ता पनवेल या आदिवासी पाड्यावर भारतीय कमांडो (NSG) ग्रुप SMAILE फाउडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने शाळेतीलविद्यार्थ्यांना व सर्व गावतील नागरिकांना भारतीय राष्ट्रध्वज आणि स्वच्छतेचे साहित्य वाटप यांचे वाटप करून
सामाजिक बांधिलकी जपण्याचे राष्ट्रीय कार्य भारतीय कमांडो यांनी आणि SMAILE फाउडेशन यांच्या ग्रुप करून आदिवासी समाजाबद्दल आपली आपुलकी क्रांती दिन या बाबतचे महत्व सांगितले यावेळी भारतीय कमांडो व त्याचे वरिष्ठ अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री भालचंद्र पाटील ,कविता गव्हाणे ,व सीमा सिरसट आदी शिक्षकासह मोठ्या संखेने ग्रामस्त हजर होते .

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













