नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खवटी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिसरी प्रभात फेरी काढण्यात आली – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खवटी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिसरी प्रभात फेरी काढण्यात आली

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी / खेड :- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज खवटी, येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे औचित्य साधून तीसरी प्रभातफेरी काढून गौरव घोषणा देत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला

याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधि श्री. राजेन्द्र दळवी सर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]