नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पोलीस बांधवांना राखी बांधुन एक नवीन संदेश समाजाला दिला आहे

मुंबई प्रतिनिधी :- खार पोलिस ठाण्यात नॅशनल कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी जनतेची रक्षा करणार्या पोलीस बांधवाना राखी बांधुन जनतेला सुंदर संदेश दिला आहे त्याबद्दल सर्व स्तरातून नॅशनल कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space