नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हर घर तिरंगा अभियानांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसंगी हायस्कूलची कु.अंजली जंगम द्वितीय…. – आजचा महाराष्ट्र

हर घर तिरंगा अभियानांतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसंगी हायस्कूलची कु.अंजली जंगम द्वितीय….

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड :- ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तिसंगी संचलित, नूतन इंग्लिश स्कूल, तिसंगी या प्रशालेतील विद्यार्थिनी कु.अंजली गणेश जंगम हिने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानाच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नावलौकिक वाढविले आहे. या स्पर्धेसाठी तिला विशेष मार्गदर्शन करणारे स्पर्धा प्रमुख श्री. करे सर मुख्याध्यापक श्री.मिश्रा सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे ती हे यश प्राप्त करू शकली.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.अँड. श्री.आनंदराव भोसले, सचिव श्री. आत्माराम शिर्के, सर्व संस्था पदाधिकारी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शालेय उत्कर्ष विद्या समिती पदाधिकारी, सर्व संस्था विश्वस्त, कार्यकारणी सदस्य, ग्रामस्थ यांच्याकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

कु. अंजली जंगम हीचे अभिनंदन करताना खेड तालुका गटविकास अधिकारी मा. श्री.आर.एम. दिघे साहेब, गटशिक्षाधिकारी मा.श्री. श्रीधर शिगवण साहेब व अन्य मान्यव

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]