नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गमप्रो ड्रिलिंग फ्लुइड कंपनीतर्फे सुभाष पुजारी (शरीरसौष्ठव पटू ) यांचा सत्कार. – आजचा महाराष्ट्र

गमप्रो ड्रिलिंग फ्लुइड कंपनीतर्फे सुभाष पुजारी (शरीरसौष्ठव पटू ) यांचा सत्कार.

पनवेल प्रतिनीधी :- ५४ वी एशियन बॉडीबिल्डिंग फिजिक्स इन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये सुभाष पुजारी “सहाय्यक पोलिस निरीक्षक” यांनी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल गमप्रो ड्रीलिंग फ्लुइड कंपनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला  

या वेळी कंपनीचे चेअरमन श्री. आनंदजी गुप्ता यांनी सांगितले की सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्र तसेच देशाचे नाव उंचावले त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

तसेच आमच्या कंपनीकडून सुभाष पुजारी यांना सर्व सहकार्य करणार असल्याचे आश्वासित केले 

या वेळी विवेक गुप्ता डायरेक्टर , 

राजीव रंजन सीईओ तसेच प्रदीप कोपीकर डायरेक्टर . नवीन डिसोझा डी जी एम एच आर  

तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळी हजर होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]