नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आरे बुद्रूक येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आरे बुद्रूक येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले

रायगड/ रोहा प्रतिनीधी :-दिनांक २९/०७/२०२२ रोजी श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय आरे बुद्रुक येथे

श्री. विलास पाडू रंग महाडिक आणि सिताराम यशवंत घाग मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने इयत्ता ८वी ते १०वी च्या एकूण 58 विद्यार्थी यांना प्रत्येकी दोनशे पाणी सहा रजिस्टर आणि पेन तसेच शाळेला एक ऑफिस कपाट देण्यात आले सदर कार्यक्रम संस्थेचे

अध्यक्ष श्री नंदकुमार म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सर्व खर्च मित्र मंडळ यांनी केला सदर कार्यक्रमाला उपस्थित मा.श्री लीलाधर मोरे, श्री प्रशांत शिंदे, भारत खाडे भालचंद्र मेंदाडकर ,श्रीमती सुनिता शिंदे, काशिनाथ महाडिक ,समीर शिंदे, तुळशीराम शिंदे, वामन डाके व सर्व शालेय स्टाफ हजर होता उपाध्यक्ष श्री सिताराम घाग यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]