नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ॥ श्री गुरुदेव ॥ जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीने शैक्षणीक साहीत्य वाटप. – आजचा महाराष्ट्र

॥ श्री गुरुदेव ॥ जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीने शैक्षणीक साहीत्य वाटप.

पत्रकार राजेंद्र दळवी

 रत्नागिरी/खेड:-सोमवार दि.25 / 6 / 2022 रोजी खेड तालुक्यातील सेवा केंद्र बिजगर – तिसंगी यांच्या प्रयत्नाने पंचक्रोशीतील ४ जि.प . शाळा व अंगणवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य संच वाटप करण्यात आले .

 

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि प.पू .कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान , रक्त दान शिबीरे ‘ मोफत अँब्युलस सेवा गायी मैशींचे वाटप ‘ फवारणी पंप वाटप ‘ शिलाई यंत्र वाटप या सारखे अनेक समाजोपयोगी वस्तूंचे वाटप नेहमीच केले जाते .

   कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु श्रींच्या प्रथिमेस पुष्प हार व दिप प्रजोलन करून करण्यात आली कार्यक्रमा प्रसंगी गावातील सरपंच भोसले ताई ‘ उपसरपंच ‘ तंटामुक्ती अध्यक्ष’ ग्रामपंचायत सदस्य तसेच तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते . संस्थानचे पदाधिकारी मा . श्री . दत्तात्रय मोरे (मुख्यपीठ धर्मक्षेत्र प्रमुख ) श्री क्षेत्र नाणीज ‘ तालुका सेवा अध्यक्ष यद्रे साहेब ,माजी तालुका सेवा अध्यक्ष दगडू नेवरे साहेब सामाजिक उपक्रम प्रमुख श्री मधुकर डाऊल साहेब ‘ प्रसिद्धी प्रमुख श्री विजयराव भोसले साहेब , बिजगर सेवा केंद्र अध्यक्ष खापरे साहेब ‘ सुनील लाड ‘महेंद्र भरणे ‘लांबे , प्रफुल सकपाळ ‘घडशी ‘इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच गुरुबंधू गुरु भगिनी व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ मानसी भरणे यांनी केले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]