नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जि.प.केंद्रीय शाळा खवटी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – आजचा महाराष्ट्र

जि.प.केंद्रीय शाळा खवटी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पत्रकार राजेंद्र दळवी

खेड:-दिनांक २३/०७/२०२२ रोजी जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं.१ या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे यामध्ये ‘हर

 घर तिरंगा ‘या उपक्रमांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.सदर प्रभात फेरीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी ,खवटी बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.संतोष भोसले साहेब, मुख्याध्यापक सौ.मानसी पेंडखलकर , उपशिक्षक श्री.राजेंद्र क्षिरसागर, ग्रंथपाल श्री.राजेंद्र दळवी ,अध्यक्ष श्री. कृष्णा मांडवकर ,उपाध्यक्ष सौ.वृषाली दळवी, पालक व खवटी गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]