नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाकेश्वर देवकान्हे येथे वृक्षारोपण करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाकेश्वर देवकान्हे येथे वृक्षारोपण करण्यात आले

रायगड/रोहा प्रतिनीधी:-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाकेश्वर मित्रमंडळ देवकान्हे व भाजप दक्षिण युवा मोर्चा रायगड, यांच्यातर्फे देवकान्हे गावातील माळरानावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी

भाजप युवा मोर्चाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी स्वहस्ते वृक्षारोपण केले व वृक्षारोपण मानवी जिवनासाठी तसेच पर्यावरणासाठी किती लाभदायक आहे. यासंबंधी सदर उपस्थितांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थितांची नावे खालीलप्रमाणे. भाजप दशिण रायगड युवा मोर्चा अमित घाग, भाजप युवा मोर्चा रोहा शहर

अध्यक्ष निलेश धुमाळ ,भाजप युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा संयोजक वैभव कुलकर्णी ,भाजप युवा मोर्चा रोहा तालुका सरचिटणीस

अविनाश कान्हेकर भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड सरचिटणीस श्रद्धा घाग, धाकेश्वर मित्र मंडळ उपाध्यक्ष श्री जितेंद्र सुटे, दिनेश सुटे,भरत कान्हेकर हरिश्चंद्र कोंडे, रमकांत जंगम ,अमोल कोंडे, विनोद सुटे , विश्वनाथ थिटे,गणेश थिटे,आर्यन सुटे,अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]