नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अमित ठाकरे यांचे पक्ष बांधणीला सुरुवात.. – आजचा महाराष्ट्र

अमित ठाकरे यांचे पक्ष बांधणीला सुरुवात..

पत्रकार भारत उल्हास डावरे

अंबरनाथ:- मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी अंबरनाथ मधील रोटरी क्लब हॉल मध्ये महासंवाद दौरा सुरू केला आहे यावेळी अमित ठाकरे यांनी विद्यार्थी युवक ,युवती यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यानंतर विद्यार्थ्यांन बरोबर अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे सगळे विद्यार्थी यांच्यासोबत व्यस्त झाले तर अमित ठाकरे यांनी देखील या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे अनेक युवक युवतीने मनविसे विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]