नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिरमुळे हॉस्पिटल परिसरात आढळला मृतदेह. – आजचा महाराष्ट्र

बिरमुळे हॉस्पिटल परिसरात आढळला मृतदेह.

पत्रकार जितीन हरीश शेट्टी

पनवेल :- पनवेल शहरातील बिरमुळे हॉस्पिटल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ५० वर्ष, अंगाने मध्यम, केस काळे, चेहरा उभट असून , अंगात ग्रे रंगाचे हाफ बाह्याचे टीशर्ट व पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे, फोन – ०२२-२७४५२३३३ किवा सहाय्य्क पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्याशी संपर्क साधावा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]