नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्हावे क्रिडा संकुल यांच्या कडून वृक्षारोपण करण्यात आले – आजचा महाराष्ट्र

न्हावे क्रिडा संकुल यांच्या कडून वृक्षारोपण करण्यात आले

रायगड / चनेरा :- प्रतिनिधी

चनेरा :- न्हावे सागर सम्राट क्रीडा संकुल न्हावा येथे सागर सम्राट संघाचे आजी-माजी निवेदित खेळाडू आणि सदस्य यांच्याकडून दिनांक 16.07.2022. रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणा चे रक्षण संरक्षण व्हावे आणि पर्यावरण जोपासणे असा संदेश वृक्षारोपण करून या क्रिडा खेळाडूनी दिला आहे. भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे तसेच प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करूया हा संदेश दिला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]