नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन – आजचा महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन

कोल्हापूर प्रतिनीधी   

आषाढी एकादशी निमित्त रुपाली भोसले रेठरे (वारणा) तालुका. शाहूवाडी जिल्हा. कोल्हापूर यांनी श्री विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. रुपाली भोसले यांच्या कडून खूपच छान कलाकृती वारंवार साकारण्यात येते. अनेक महात्म्यांची तसेच विविधांगी रांगोळी अनेक वेळा सादर केली जाते त्याबद्दल त्यांचे सर्वचजण कौतुक करत आहेत आज आषाढी एकादशी निमित्त त्यांनी विठ्ठलाची रांगोळी साकारली त्याबद्दल समस्त वारकरी संप्रदायाकडून तसेच नागरिकांकडून खूप खूप आभार.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]