नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुक्यातील खवटी पोस्ट ऑफिस यांच्यातर्फे, खवटी अंगणवाडी येथे बाल शिबिर घेण्यात आले. – आजचा महाराष्ट्र

खेड तालुक्यातील खवटी पोस्ट ऑफिस यांच्यातर्फे, खवटी अंगणवाडी येथे बाल शिबिर घेण्यात आले.

रत्नागिरी / खेड -प्रतिनीधी -राजेंद्र दळवी.

 

खेड तालुक्यातील खवटी पोस्ट ऑफिस यांच्यातर्फे, खवटी अंगणवाडी येथे बाल शिबिर घेण्यात आले श्री. पवन गावंडे सर (शाखा डाकपाल) चिंचवली यांनी अंगणवाडीतील पाच वर्षांच्या आतील मुलांचे आधार कार्ड काढून दिले. अगदी कमी वेळात व मोफत आधार कार्ड काढून दिल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. या शिबिरास श्री. आर. पी. शिरसाठ साहेब( डाकघर निरीक्षक, खेड ) व
पोस्ट मास्तर श्री. व्ही. एम. सोनवणे साहेब यांनी खुप सहकार्य केले याप्रसंगी खवटी अंगणवाडी सेविका विद्या वालनकर मॅडम, सेविका उज्वला दळवी मॅडम, खवटी अंगणवाडीच्या सेविका रूपाली मोरे मॅडम, पत्रकार राजेंद्र दळवी तसेच जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]