श्रमिक विद्यालय चिल्हे येथे सामाजिक वनीकरण
रायगड/रोहा-प्रतिनीधी,
नवजीवनृ शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे हायस्कुल मधे सामाजिक वनीकरण आलिबाग यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक वनमहोत्सव १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहा निमित्त मा. श्री पाटील साहेब सरपंच सौ लोखंडे मँडम व सामाजिक वनीकरणचे सर्व कर्मचारी तसेच कार्यक्रमाचे
आयोजन मा.मुख्याध्यापक श्री जगताप सर जेष्ठ शिक्षक माळीसर हरीतसेना प्रमुख श्री डाकेसर श्री म्हाञेसर सुरवसे सर आधंळेसर दराडेसर सौ. सोनुने मँडम सौ मोरे मँडम वइतर सेवक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन आभार प्रदशॕन श्री मरवडे सर यांनी केले .

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













