नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आगरी ज्ञाती सेवा मंडळ, कुंभोशी तर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप – आजचा महाराष्ट्र

आगरी ज्ञाती सेवा मंडळ, कुंभोशी तर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

रायगड / रोहा – प्रतिनिधी

आगरी ज्ञाती सेवा मंडळ, कुंभोशी तर्फे आज शालोपयोगी साहित्य वह्या पुस्तके, पेन, बॅग्स वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे निमित्त साधून काही विद्यार्थ्यांनी पर्यावरणपर भाषणे केली पर्यावरण विषयक माहिती देऊन ग्रामस्थांमधे पर्यावरणवादी विचार निर्माण केले या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग महादेव ठाकूर तसेच मा. श्री नितीन वारंगे, मा. श्री विलास महाडिक ही उपस्थित होते त्यांचेही मार्गदर्शन विद्यार्थी व ग्रामस्थांना लाभले तसेच मा.श्री.महेश शिंदे ,मा.श्री.हिरामण ठुमने, मा.श्री हेमंत ठाकूर, मा.श्री.तानाजी म्हात्रे, मा.श्री.सिताराम घाग, मा.श्री.रविंद्र भगत, मा.श्री.विलास म्हात्रे,यांनी ही मार्गदर्शन केले.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]