नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खवटी शिक्षण संस्था खवटी शाळेचा एस.एस.सी.चा १०० % निकाल – आजचा महाराष्ट्र

खवटी शिक्षण संस्था खवटी शाळेचा एस.एस.सी.चा १०० % निकाल

रत्नागिरी / खेड – प्रतिनिधी :- राजेंद्र दळवी 

खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था, खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री.पी.के.दरेकर ,ज्यू. कॉलेज खवटी, ता. खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेचा यंदाचा एस .एस .सी. चा निकाल १०० % लागला त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन प्रथम क्रमांक. कु. यश अनंत सागवेकर ८७ % ,द्वितीय क्रमांक कु. सेजल संदीप सुर्वे, तृतीय क्रमांक कु. मीनल गजानन सागवेकर, चतुर्थ क्रमांक महेक मन्सूर जोगीलकर यांचे तसेच इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच १०० % निकालामुळे शाळेचे नाव सुद्धा पंचक्रोशीत उंचावले आहे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नागरिकांनी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढविला

 

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]