नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेनी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेनी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, हेदली सवेनी या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांचा अविष्कार सादर करणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रात्री ठीक ७ वाजता शाळेच्या प्रशालेत विविध

मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून नृत्य, गायन, नाट्य, एकांकिका तसेच इतर कलागुणांचे सादरीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हा प्रमुख उद्देश आहे.तरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक तसेच शालेय समिती व इतर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]