नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरूड उसडी दगड उत्खननाचा धुमाकूळ सामाजिक कार्यक्रर्ता महेश ठाकूर आमरण उपोषण करणार – आजचा महाराष्ट्र

मुरूड उसडी दगड उत्खननाचा धुमाकूळ सामाजिक कार्यक्रर्ता महेश ठाकूर आमरण उपोषण करणार

प्रतिनिधी समिर बामुगडे 

रायगड :- मुरुड तालुक्यातील उसडी दगड उत्खननात माफिया यांनी गैरफायदा घेत माती डबर,चोरांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातल्याचे समोरच आले आहे,या ठिकणी डोगर टेकडयाचे उत्खनन करून मातीचे डोगर अक्षरश:गायब करण्याचा सपाटा २५ ते ३० वर्ष पासून सुरु असून संबंधितांवर यावर कारवाई कोण आणि कशी करणार?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे सरकारी यंत्रणा कुचकामी

महेश ठाकूर याचा महसूल विभाग आरोप माती दगड उत्खननात रस्ताच्या कामासाठी मोठया प्रमाणावर अनधिकृत ब्लास्टिग करुनच दगड काढण्याचे प्रकारही या भागात वाढले आहेत,परतू महसूल अधिकारी आणि संबंधित पथके कारवाई संदर्भात निष्क्रिय असल्याची ग्रामस्थाची तक्रार आहे,डोळयावर काळी पट्टी बाधल्यासारखी भूमिका घेतल्याने दगड आणि माती चोराचे मनोबल वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे,सामाजिक कार्यक्रर्ता महेश ठाकूर यानी १३ जानेवारी मुरुड तहसीलदार याना निवेदन देवू उपोषणाचा महसूल विभागाला इशारा दिला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]