नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उरण महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

उरण महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) :- दि ३० कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय वाणिज्य विभाग तसेच सेबी (SEBI) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला.या करीता पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. मकसूद मेमन यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच कोण कोणत्या अधिकृत मार्गाने बचतीची सवय लावावी व आपली प्रगती कशी

करावी याची संपूर्ण माहिती प्रा. मेमन यांनी दिली.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे तसेच विभागप्रमुख प्रा. व्ही.एस. इंदुलकर यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. पी.आर.कारुलकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी प्रा. आर. टी. ठवरे प्रा.डॉ.एच.के.जगताप आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]