नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान सार्वजनिक नवरात्र उत्सव – आजचा महाराष्ट्र

महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान सार्वजनिक नवरात्र उत्सव

प्रतिनिधी पांडुरंग माने

मंडळा च्या अध्यक्ष पदी गोविंद जांभळे तसेच उप अध्यक्ष पदी सागर कालेकर यांची बिनविरोध निवड 

रायगड (गोरेगावं) : – महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ चिंचवली वाडी हे संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेले मंडळ असून शासनाच्या नियमांचे पालन करून शिस्त प्रिय पद्धतीने नवरात्र उत्सव मंडळाकडून साजरा केला जातो,रायगड भूषण जेष्ठ समाजसेवक अण्णा साहेब उचाटे यांच्या अधीपत्या खाली दहा दिवस नवरात्र उस्तव मोठया भक्तीभावाने साजरा केला जातो ह्यावर्षी नवरात्र उत्सव कमिटी च्या अध्यक्ष पदी गोंविद जांभळे, उप अध्यक्ष सागर

कालेकर सचिव मंगेश कलेकर, सहसचिव आदित्य माने,खाजिन्दार सचिन मोरे,,सहखजिनदार संजय पारावे सदस्य :- सचिन भोनकर सुशिल दर्गे,संकेत उचाटे, सिध्देश कालेकर संदेश सुतार,सुमित दर्गे,राजेश तांबडे, महेश तटकरे, सुरेश कालेकर,अनिकेत तटकरे,निलेश पांचाळ,अक्षय कांबळे,राधिका तटकरे,श्रुती कालेकर,गार्गी जांभळे,तनुजा शेलार,मृणाल कालेकर, नंदा पवार, शर्मिला कालेकर, नेहा पारावे लावण्या पारावे,सान्वी तटकरे,प्रियंका कांबळे,मनिषा होळकर सल्लागार :- अण्णासाहेब उचाटे,कृष्णा तटकरे,नंदू पारावे,चंद्रकांत भोसले, अशोक दायते,विष्णू तटकरे, पांडुरंग भोजने, काशिनाथ बोर्ले, सिताराम मोरे,तुकाराम मंचेकर,अनंत कालेकर,अंकुश मोरे, किसन शिगवण ,राकेश शेलार चंद्रकांत होळकर, अनंत तावडे, बबन तावडे,सुरेश तांबडे तसेच “मंडळा चे अध्यक्ष गोविंद जांभळे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की आंबेमातेचा आगमन सोहळ्या चा कार्यकम रविवारी दि २१ रोजी सायं ठीक ५ ते ८ या वेळेत होईल व घटस्थापनेचे देवीचे पूजन उद्योजक विनायक तटकरे व सिद्धी विनायक तटकरे या दाम्पत्यच्या हस्ते करण्यात येईल”           

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]