नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते ‘कोनिकल गाॅफर्स’चे उद्घाटन ! – आजचा महाराष्ट्र

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते ‘कोनिकल गाॅफर्स’चे उद्घाटन !

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड (उरण) : दि. ८ भारतातील प्रसिद्ध ‘कोनिकल गाॅफर्स’ या वॅफल्स शाॅपचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रविवारी उलवे नोडमध्ये करण्यात आले. नवी मुंबईतील हे पहिलेच शाॅप आहे. उलवे नोडमधील सेक्टर २३ मध्ये रुपाली पाटील आणि ॠषिकेश म्हात्रे

यांनी हे सुरू केले आहे.देशभरात ‘कोनिकल गाॅफर्स’ वॅफल्स शाॅपच्या १३० शाखा आहेत. यावेळी श्रीकांत घरत, हनुमान पाटील, अलका पाटील आणि कुटुंबीय उपस्थित होते. रुपाली पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे या दाम्पत्याने परदेशात उच्च शिक्षण घेऊन नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला ही भूमिका घेऊन भारतातील प्रसिद्ध ब्रॅडचे उलव्यात शाॅप उघडल्याने महेंद्रशेठ घरत यांनी अभिनंदन केले आणि व्यवसायात भरभराट होऊन अनेक शाखा उघडल्या जाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]