नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुहास भगत यांच्या गौरी,गणपतीचे मोठ्या आनंदाने विसर्जन. – आजचा महाराष्ट्र

सुहास भगत यांच्या गौरी,गणपतीचे मोठ्या आनंदाने विसर्जन.

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे 

रायगड (उरण) :- राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून गौरी व गणपतीचे मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते सुहास भगत(चेंढर- अलिबाग )यांच्या गौरी,गणपतीचं मोठ्या आनंदाने विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोष करत निरोप देण्यात आला. यावेळी भगत कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे भगत कुटुंबियांनी याहीवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]