नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुगवली येथील स्वयंभू गणेश मंदिरात चोरी चोरटे झाले सीसी टीव्हीत कैद – आजचा महाराष्ट्र

मुगवली येथील स्वयंभू गणेश मंदिरात चोरी चोरटे झाले सीसी टीव्हीत कैद

प्रतिनिधी पांडुरंग माने 

मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून मंदिराच्या गाभाऱ्यातून दान पेटी चोरली  

ऐन सणाच्या दिवशी मंदिराच्या चोरीमुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण

रायगड (माणगाव) :- मंगळवारी रात्री च्या सुमारास माणगाव नजीक मुगवळी येथील प्रसिद्ध श्री स्वयंभू गणेश मंदिरातून अज्ञात चोरट्यानी मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून मंदिरात शिरून मंदिराच्या गाभाऱ्यातून दान पेटी लमपास केले असल्याची घटना घडली आहे. अज्ञात तीन चोरट्यानी आपल्या तोंडावर कापड बांधून

मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून मंदिरामध्ये घुसले व मंदिराच्या गाभाऱ्यातून दानपेटी लंपास केली आहे मात्र चोरटे मंदिरातील सी सी टीव्हीत कैद झाले आहेत, सकाळी मंदिराच्या पुजारी ने मंदिराची कडी तुटलेली पाहिली तेव्हा झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली, माणगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असून चोरट्याना गजाआड करण्यासाठी जल्द गतीने तपास सुरु केला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]