नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गणेशोत्सवात श्री गावदेवी सांप्रदायिक भजन मंडळाची सेवा – आजचा महाराष्ट्र

गणेशोत्सवात श्री गावदेवी सांप्रदायिक भजन मंडळाची सेवा

प्रतिनिधी

पेन (डोलवी) :– श्री गावदेवी सांप्रदायिक भजन मंडळ, धानकान्हे (ता. रोहा) यांच्या वतीने माळी सरांच्या घरच्या गणपती बाप्पाच्या चरणी सुंदर भजनसेवेचे आयोजन करण्यात आले.गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिपूर्ण वातावरणात मंडळाने भक्तिरसाची मैफिल रंगवली. यामध्ये कनिका कचरे, देवजी कचरे, शांता राऊत, नारायण राऊत, मारुती कचरे,

सखाराम कचरे, लक्ष्मण राऊत, लीला कचरे, अलका राऊत, माई जाधव, रमेश जाधव, दामोदर शेलार, गुलाब शेलार, सुनीता कचरे, भारती राऊत, पालाख कचरे, स्मरण कचरे आदींसह मंडळींनी सहभाग घेतला.गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या या संगीत सेवेने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव दिला.व पारंपरिक महिला मंडळानी नाचाची सुद्धा आनंद घेतला

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]