चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयात ७९ वा स्वतंत्र दिन झाला साजरा
प्रतिनिधी पांडुरंग माने
चिंचवली तलाव अमृत सरोवर येथे चिंचवली वाडी चे जेष्ठ नागरिक रामचंद्र गंगाराम माने यांच्या हस्ते झाले ध्वजारोहन
रायगड (माणगाव – गोरेगाव) :- १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने चिंचवली हद्दीतील, चिंचवली ग्रामपंचायत कार्यालया समोर पटांगणात, सरपंच, नंदू पारावे साहेब,तसेच चिंचवली तलाव, अमृत सरोवर,येथे, जेष्ठ नागरिक रामचंद्र गंगाराम, माने , तसेच रा.जि.प.शाळा, येथे मुख्याध्यापक,तुषार मोरे गुरूजी, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, (झेंडावंदन,) करण्यात आले, तसेच यावेळी, जेष्ठ समाजसेवक रामचंद्र गंगाराम माने साहेब, यांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार, करण्यात आला, तसेच अपंग विद्यार्थी, कु. बालु गवसकर, यांस शालेय 
साहित्य वाटप (देण्यात) करण्यात आले, यावेळी उपस्थित, उपसरपंच, सदस्य, सदस्य, तसेच माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य,सदस्य,तंटामुक्त समित अध्यक्ष, व सदस्य,पाणीपुरवठा पदाधिकारी, गाव, व वाडी, आजी,माजी, अध्यक्ष व पदाधिकारी,वन समिती अध्यक्ष, व सदस्य,तसेच पत्रकार,शाळा शिक्षक, व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, सीआरपी,ग्रामपंचायत,भाऊसाहेब, व कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, आदि रहिवासी व नागरिक, उपस्थित होते,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













