नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुलुंड मध्ये १५ आॉगस्ट ७९वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

मुलुंड मध्ये १५ आॉगस्ट ७९वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी सतिश पाटील

मुंबई :- आज आपण भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला. महात्मा गांधी, नेहरू आणि सरदार पटेल यांसारख्या महान नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.मुलुंड पोलिस ठाणे उपआयुक्त परिमंडळ ७ राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सर्व मान्यवर उपस्थित होते.संदीप मोरे सहायक पोलिस आयुक्त मुलुंड विभाग अजय जोशी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुलुंड पोलिस ठाणे,स्थानिक आमदार व नगरसेवक, मुंबई पत्रकार सतिश वि.पाटील ,सर्व पोलिस सहकारी वर्ग ,मुलुंडचे सर्व नागरीक यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून १५ आॉगस्ट २०२५ रोजी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला सलामी व मानवंदना देण्यात आली.मॉडेला चेक चौकी येथे अजय जोशी वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच महाराणा प्रताप चौक चेक नाका येथेही मान्यवरांकडून ध्वजारोहण करण्यात आले.मुलुंड तहसीलदार ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा मुलुंड तहसीलदार येथे मा.कल्पना सुनंदा शंकर गोडे उपविभागीय अधिकारी,पुर्व उपनगरे (मुंबई, उपनगर जिल्हा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास सर्व वरीष्ठ अधिकारी आणि सर्व मुलुंड कोर्ट बारचे वकील तसेच नागरिक उपस्थित होते.श्री.दिलीप सावित्री जक्काप्पा रायाण्णावर तहसीलदार कुर्ला (मुलुंड ) श्री.राकेश विजया बळीराम सांवत नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय (पुर्व उपनगर) श्री.राकेश आशा आनंदा दाभाडे नायब तहसीलदार( महसूल) तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण कार्यक्रमास साजरा केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]